बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी द्या’, आमदार नितेश राणे यांची मागणी! गृहमंत्री म्हणतात वटहुकूम…
कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम आहेत आणि ते फार पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत.!-->…