राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड
मुंबई | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबतचा नियुक्ती आदेश आज जारी केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून…