…आणि भुजबळांनी थेट अधिकाऱ्यालाच फोन लावत दिले काम सुरू करण्याचे आदेश!
लासलगाव, दि. २२ जून – लासलगाव-पाटोदा रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेतील पुलाच्या बांधकामाच्या प्रगतीची आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तपासणी केली. या पुलासाठी ४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला…