भुजबळ बोलले, प्रशासन हलले… ४२ वर्षांपासूनचे अतिक्रमण हटले!
नाशिक, ता. १५ : द्वारका चौक आणि सर्व्हिस रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येचे मूळ कारण असलेल्या अतिक्रमणांवर नाशिक महापालिकेने रविवारी (ता. १५) मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यामध्ये व्यावसायिकांनी रस्त्यावर केलेली अनेक अनधिकृत बांधकामे, शेड्स…