मंत्री भुजबळांचा पाठपुरावा, मुक्तीदिन सोहळ्यासाठी तपोवन एक्सप्रेसला येवल्यातील नगरसूलमध्ये तात्पुरता…
येवला, ९ ऑक्टोबर: तालुक्यातील ऐतिहासिक मुक्तीभूमी येथे दरवर्षी जाहोर होणाऱ्या मुक्तीदिन सोहळ्याच्या निमित्ताने लाखो आंबेडकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे. मुंबई (CSMT) ते नांदेड धावणाऱ्या तपोवन एक्सप्रेस या रेलगाडीला…