मंत्री Jaykumar Gore यांच्याकडे जिल्हा परिषदेतील Education Departmentच्या प्रलंबित प्रश्नांचे…
प्रतिनिधी,
राज्यातील प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ही जिल्हा परिषदांमार्फत घेतली जाते. मात्र सध्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तातडीने बैठक घ्यावी व प्रश्न मार्गी लावावेत अशी…