प्रकल्पग्रस्तांचे एकही अर्ज प्रलंबित ठेवू नका – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती | विभागातील विविध सिंचन प्रकल्पांची निर्मिती होत असताना अनेकांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शेतकरी, गावकरी बांधवांनी जमिनी दिल्या म्हणूनच प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला व त्यांच्या…