भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत
भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत
छगन भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत पोचलं आहे.
सत्तेचा अमृतकुंभ कुणाच्याच लेखी नसतो. पण मिळालेल्या सत्तेचा वापर कुणासाठी?
या प्रश्नाचं उत्तर भुजबळांनी जेव्हा जेव्हा सत्ता हाती आली, तेव्हा तेव्हा दिलं…