काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर शशी थरूर यांना आता केरळमध्ये रस; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शशी थरूर यांना केरळच्या राजकारणात रस निर्माण झाला आहे.
केरळच्या तिरुवनंतपुरममधील खासदार आणि काँग्रेसचे लोकप्रिय नेते शशी थरूर यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या…