तब्बल सातवेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या के. सी. पाडवींचा पराभव; खान्देशात महायुतीचा बोलबाला
लोकसभेला मिळालेल्या घवघवीत यशामुळे उत्साह दुणावलेल्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रासह खान्देशात मोठा झटका बसला आहे. धुळ्यातील पाचही जागा महायुतीने पदरात पाडून घेताना नंदुरबारलाही चारपैकी तीन जागांवर तर एका जागेवर काँग्रेसला खाते उघडता आले…