महाराज राज्य भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी मागवले अर्ज
महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, भूमी अभिलेख पदांच्या 1000 हून अधिक जागा रिक्त आहेत.
यासाठी अर्ज भरण्याचा कालावधी ९ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.
यासाठी अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे https://landrecordsrecruitment2021.in/
या वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे या पदाची भरती पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये होणार आहे.
भूमी अभिलेख विभाग भरतीमधील रिक्त जागा तपशील खालीलप्रमाणे
कोकण विभाग- 244
औरंगाबाद विभाग – 207
नागपूर विभाग – 189
पुणे विभाग- 163
अमरावती विभाग- 108
नाशिक विभाग- 102
महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात किती पगार मिळेल ?
भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्रातील भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना रु.19900 ते रु.63200 प्रति महिना वेतन मिळेल.