माय नेम इज मलिक , नवाब मलिक अँड आयएम बॅक … नवाब मलिकांचा पुन्हा इशारा
माय नेम इज मलिक , नवाब मलिक अँड आयएम बॅक … नवाब मलिकांचा पुन्हा इशारा
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मी परत आलो आहे असा इशारा विरोधकांना दिला आहे. नवाब मलिक यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हँडलर वरून उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर करताना “माय नेम इज मलिक , नवाब मलिक अँड आयएम बॅक” असा आशयाचे ट्विट केले आहे.
My name is Malik, Nawab Malik & I am back!@nawabmalikncp Saheb will be addressing a Press Conference tomorrow Tuesday, 21st December 2021 at 12 pm @ New Rashtrawadi Bhavan, Mumbai.#PressConference pic.twitter.com/pacUFYOXLh
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) December 20, 2021
नवाब मलिकांच्या कार्यालयाचे हे ट्विट उद्याच्या पत्रकार परिषदेबद्दल उत्सुकता निर्माण करणारे आहे. मलिक हे उद्या काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.