धुळे
कुणबी पाटील सामाजिक सेवा मंडळ शिंदखेडा तालुका च्या वतीने आज रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम समारंभ संपन्न झाला यावेळी तालुक्यातून दहावी व बारावी असे मिळून 563 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्री डॉ. माधव कदम व ॲड. कौस्तुभ पाटील प्रेरणादायी यांनी वक्ते एडवोकेट मुंबई हायकोर्ट व श्री आशिष पाटील राज्य कर निरीक्षक पदी निवड एमपीएससी यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली यावेळी जि प महिला बालकल्याण सभापती ज्योती बोरसे व देविदास बोरसे, सौ अनिताताई देशमुख उपस्थित होते व सदर कार्यक्रमासाठी ट्रॉफी चे दातृत्व श्री दिपचंद पाटील यांनी व तनोदिप पेपर यांनी सर्टिफिकेटचे दातृत्व केले व तसेच मंगल कार्यालयाचे श्री प्रशांत पाटील यांनी कार्यालय उपलब्ध करून दिले होते या कार्यक्रमासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव व दोंडाईचातील महिला मंडळ उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणबी पाटील मंडळाचे महेंद्र पाटील, नरेंद्र भामरे, भूषण सोनवणे ,व्ही डी पाटील, प्रशांत पाटील, जे. एन्. बागल, भूषण पाटील, ज्ञानेश देसले, आर ओ पाटील, एम्. पी. पाटील,भाऊसाहेब वारुडे शरद पवार कल्याण पाटील अनिल पाटील ,ऍड व्ही.एल.पाटील योगेश पाटील प्रमोद बोरसे, प्रमोद पाटील, विजय देवरे, प्रवीण भदाणे, प्रफुल्ल पाटील, नंदलाल बागल, विलास पाटील, अनिल पाटील सर, सुधाकर पाटील, प्रदिप कचवे, अनील अहीरे, नितीन पाटील, महिला मंडळ प्रतिनीधी सौ. मंजुषा पाटील, सौ. ललिता पाटील, सौ. एम्. जे. पाटील, सौ. अनिताताई मंडाले आदी महीला भगिनी उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.