“अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख” ही संकल्पना नक्की काय आहे ? – प्रवीण गायकवाड

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी एक संकल्पना मांडली होती, ती म्हणजे “अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलुख आपला !” आपण जर जगाचा नकाशा काढून बघितला, तर तंजावर हे ठिकाण भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडू

फक्त ५ हजार रुपयांत बुक करा टाटाची किफायतशीर सिएनजी कार

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच कार चालविणे अशक्य झाले आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या चढ्या दरांमुळे सामान्य वाहनचालकांचे बजेट पूर्ण बिघडले आहे. यामुळे आता इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणाऱ्या कार खरेदी

राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची १५ ऑक्टोबरपूर्वी तातडीने दुरुस्ती करा – अपर मुख्य सचिव…

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग (सा.बां.) चे मुख्य अभियंता संतोष

बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी द्या’, आमदार नितेश राणे यांची मागणी! गृहमंत्री म्हणतात वटहुकूम…

कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम आहेत आणि ते फार पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत.

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण

चाकण | खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून'जगदंब प्रतिष्ठान'ने शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून आमदार श्री. दिलीप मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पहिल्या टप्प्यात खेड