नरखेड येथील फळ रोपवाटिकेला राज्य शासनाने दिली मंजुरी!
नागपूर,
नरखेड येथील तालुका बिज गुणन केंद्राची जवळपास ५० एकर जागा ही गेल्या अनेक वर्षापासुन पडीत होती. यामुळे या जागेवर अद्यावत फळरोपवाटीका व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्याने…