नाशिकमध्ये उभारलेले फुले दाम्पत्याचे हे पुतळे अभेद्य राहतील- मंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.२८ सप्टेंबर:-
महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे.…