नागराज मंजुळे यांचा छगन भुजबळ यांच्या हस्ते समता पुरस्काराने गौरव

नागराज मंजुळे यांचा छगन भुजबळ यांच्या हस्ते समता पुरस्काराने गौरव मुंबई, पुणे, नाशिक, दि.२८ नोव्हेंबर:- महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले…

महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी छगन भुजबळांकडून नाशकातील फुले स्मारकात अभिवादन

महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी छगन भुजबळांकडून नाशकातील फुले स्मारकात अभिवादन नाशिक,दि.२८ नोव्हेंबर :- क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १३४ व्या स्मृती दिनानिमित्त मुंबई नाका येथे फुले स्मारकात मंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसूर्य…

महाविकास आघाडीच्या पराभवाची ‘ही’ आहेत १२ कारणे ! महायुतीचा ऐतिहासिक विजय!

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार भाजपा 133 जागा, शिवसेना 75 जागा तर राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडीवर आहे. या आकडेवारीनुसार महायुती ही 249 जागांवर आघाडी राहिली आहे. तर शिवसेना (युबीटी) 20 जागांवर, काँग्रेस 15 तर राष्ट्रवादी (एसपी) 10 जागांवर…

तब्बल सातवेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या के. सी. पाडवींचा पराभव; खान्देशात महायुतीचा बोलबाला

लोकसभेला मिळालेल्या घवघवीत यशामुळे उत्साह दुणावलेल्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रासह खान्देशात मोठा झटका बसला आहे. धुळ्यातील पाचही जागा महायुतीने पदरात पाडून घेताना नंदुरबारलाही चारपैकी तीन जागांवर तर एका जागेवर काँग्रेसला खाते उघडता आले…

उत्तर महाराष्ट्रात भाजप थोरला! ३५पैकी ३३ जागांवर महायुतीचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीचा सुफडासाफ.

महायुतीच्या झंझावातात उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची धुळधाण उडाली असून, ३५ पैकी तब्बल ३३ जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. यात भाजपने सर्वाधिक १६ जागा जिंकल्या असून, शिवसेना शिंदे गट ९ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. राष्ट्रवादी…

नांदगावमध्ये समीर भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

नांदगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांदगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना गिलाणे गावाजवळ अपघात झाल्याचे लक्षात येताच समीर भुजबळ यांनी आपला ताफा थांबवीला आणि अपघातग्रस्तांची मदत केली. एव्हढेच नाही तर आपल्या ताफ्यातील एक गाडी त्यांनी…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळांनी घेतली मा आ.आहेरांची भेट, मनमाडच्या कॉग्रेसच्या…

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून नांदगाव तालुक्यात इच्छुक उमेदवारांनी विविध राजकीय पक्षांच्या जेष्ठ नेते मंडळींच्या भेटीगाठी घेण्याचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करत असलेले समीर…

अतुल बेनके यांची गद्दारी: शरद पवारांचं नाव घेवून जनतेची फसवणूक!

जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जनतेचा विश्वास मिळवला, पण हा विश्वास मिळाल्यावर त्यांनी चक्क गद्दारी केली आणि अजित पवारांच्या सोबत गेले. गावकऱ्यांनी बेनके यांना…

छगन भुजबळ २४ ऑक्टोबरला येवल्यातून उमेदवारी दाखल करणार

नाशिक, येवला, दि. २२ऑक्टोबर:- भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ हे गुरुवार दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता येवला येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी…

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांचा अभीष्टचिंतन सोहळा

नाशिक, दि.१५ ऑक्टोबर:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांचे…