स्मार्ट सिटी योजनेला आर्थिक झटका: केंद्राचा निधी बंद, महापालिकांवर वाढलेला भार

२९ मार्च, महाराष्ट्र: २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील १०० शहरांना ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या सुरुवातीला मोठ्या गाजावाजासह शहरांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक शहराला…

‘एकदरे’चे पाणी नाशिक जिल्ह्यातील अतिदुष्काळी गावांना द्या- भुजबळ

२६ मार्च, मुंबई: दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यांसाठी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पार-गोदावरी एकात्मिक नदी जोड योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली…

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दिव्यांग क्रीडापटू काव्या कदमची चमकदार कामगिरी!

२६ मार्च, पुणे : सोमेश्वरवाडी येथील इयत्ता तिसरीतील दिव्यांग विद्यार्थिनी काव्या कदम यांनी नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. लांब उडी आणि मॅरेथॉन या…

सत्यजीत तांबेंचा इलेक्ट्रिक वाहनांवरील करास विरोध

२६ मार्च, मुंबई : जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र सरकार ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६% मोटार वाहन कर…

गुन्हेगारी वाढतेय… आणि आम्ही राजकीय लोक त्यात भर घालतोय!” – दिलीप वळसे पाटलांची…

मंचर, २३ मार्च - राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुका पत्रकार संघ कार्यशाळेत धक्कादायक भाष्य केले आहे. "राज्यात गुन्हेगारी…

भुजबळांच्या संविधानावरील अभ्यासपूर्ण भाषणाने सभागृह भारावले!

मुंबई, दि.२५ मार्च :- भारतीय संविधानाने जाति-धर्म से ऊपर उठाना सिखाया,संविधान ने हमें जीना सिखाया। जो भी करे अन्याय किसी पर,उसके ख़िलाफ़ खड़ा होना सिखाया। या पंक्तीतून संविधानाचे वर्णन करत भारताचे हे संविधान प्रत्येक जाती धर्म आणि प्रांताना…

अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष – बिनविरोध निवड, उद्या अधिकृत घोषणा!

मुंबई, २५ मार्च : महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी केवळ महायुतीकडून त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, जो आज (मंगळवार) पडताळणी…

पुण्यातील अखाद्य बर्फ वापराविरोधात पावले उचला- सनी निम्हण यांची मागणी!

पुणे, 24 मार्च : उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे रस्त्यावरील किंवा बाहेरील थंड पेय पिण्याचे, थंड खाद्य पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढत आहे. उन्हाच्या वाढत्या काहिलीमुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच थंड पेय व पदार्थ सेवन…

आ. सत्यजीत तांबे पवित्र पोर्टलचा दुसरा टप्पा त्वरित सुरू करण्यासाठी आग्रही

२२ मार्च, मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेतील विलंब आणि पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीत होत असलेल्या उशिरामुळे हजारो उमेदवारांच्या भवितव्यावर संकट निर्माण झाले आहे. या संदर्भात आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात हे…

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत चालवला ‘शेतकऱ्यांचा आसूड’

पुणे - केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा आसूड ओढताना सोयाबीन, कांदा आणि कडधान्याबाबतच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर बोट ठेवले. त्याचबरोबर 'वो लढायेंगे, भडकायेंगे लेकिन…