पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भुजबळांकडून निषेध, शांतता राखण्याचं आवाहन

महाराष्ट्र, २३ एप्रिल: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन कुरणावर मंगळवारी दुपारी घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला जबरदस्त धक्का बसला आहे. याबद्दल देशभरातून व जगभरातून हळहळ व्यक्त…

पाषाण परिसरातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची ठोस पावले उचलण्याची…

पुणे, 23 एप्रिल : पुण्यातील शांत, सुसंस्कृत आणि प्रगत म्हणून ओळख असलेल्या पाषाण – सोमेश्वरवाडी परिसरात सध्या रात्रीच्या वेळी काही युवकांकडून नशा करून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, दहशतीचे प्रकार केले जात असल्याने असुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत…

वकिलांच्या सुरक्षिततेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांची ठाम भूमिका

संगमनेर, २१ एप्रिल — न्यायव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या वकिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरणांची गरज असून, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले. संगमनेर तालुका वकील संघाच्या २०२५-२६…

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र? महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ उठणार

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्पर सहकार्याची तयारी दर्शवली आहे. राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,…

शिवछत्रपती पुरस्कार विजेते जिनेश सत्यन नानल यांचा सनीज वर्ल्डमध्ये गौरव

पुणे, १९ एप्रिल – स्केटिंग क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश मिळवत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावणाऱ्या जिनेश सत्यन नानल यांचा सनीज वर्ल्ड येथे मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी जिनेश यांना सत्कार…

राम सातपुतेंच्या पुढाकारातून संपणार माळशिरसच्या २२ गावांचा ‘जलवनवास’

माळशिरस, १८ एप्रिल : माळशिरस तालुक्यातील बावीस गावांच्या कपाळावर कोरलेला दुष्काळाचा कलंक शेवटी पुसला जाणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत माळशिरस तालुक्यातील २२…

सनीज वर्ल्डमध्ये अरुणाचलचे आमदार मोपी मिहू – निसर्ग, साहस आणि आदरातिथ्य अविस्मरणीय अनुभव!

पुणे – अरुणाचल प्रदेशमधील अनीनी मतदारसंघाचे आमदार श्री. मोपी मिहू आणि त्यांचे कुटुंबीयांनी  सनीज वर्ल्ड, पुणे येथे भेट दिली आणि आमच्या खास मेजवानीचा मनमोकळा आनंद घेतला. त्यांच्या भेटीत स्वादिष्ट महाराष्ट्रीयन व आंतरराष्ट्रीय पाककृतींचा…

महाराष्ट्रात हिंदी भाषा अनिवार्य; शासनाचा नवा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यात हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण तसेच काही शासकीय कार्यालयांमध्ये हिंदीचा वापर आता बंधनकारक होणार आहे. राज्य शासनाने स्पष्ट केले की, राष्ट्रीय…

भुजबळांच्या प्रयत्नांतून लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन

लासलगाव, १७ एप्रिल : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ग्रामीण रुग्णालयाला लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे. सध्या ३० खाटांचे असलेले हे रुग्णालय माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे ५० खाटांच्या उच्चस्तरीय आरोग्यकेंद्रात…

इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२५: दक्षिणेकडील राज्यांचे वर्चस्व, महाराष्ट्र पिछाडीवर

मुंबई, १७ एप्रिल :नव्याने प्रसिद्ध झालेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२५ नुसार, कर्नाटक हे पोलिसिंग, न्यायव्यवस्था, तुरुंग व्यवस्थापन आणि कायदेशीर मदत या सर्व श्रेणींमध्ये अव्वल स्थानावर आहे. दक्षिणेकडील इतर राज्यांपैकी आंध्र प्रदेश दुसऱ्या…