भुजबळांच्या लढ्याला ‘सर्वोच्च’ यश… ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत!

नाशिक,दि.६ मे :- राज्यातील महानगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समिती,नगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील चार महिन्यात घेण्यात याव्यात. तसेच यासाठी सन २०२२ पूर्वी लागू असलेली ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम…

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जातीनिहाय जनगणनेला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणनेला मंजुरी देत एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील विविध सामाजिक घटकांची संख्या, स्थिती आणि गरजा अधिक स्पष्टपणे समोर येणार आहेत. जातीनिहाय जनगणनेची मागणी गेल्या अनेक…

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यासाठी मंगल कलश यात्रा महत्वाची – माजी…

नाशिक,दि.२९एप्रिल:- आपला महाराष्ट्र हा नेहमीच प्रगतीपथावर राहिला आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे. या सर्वांचे स्मरण करत आपल्या राज्याची वाटचाल यापुढील काळातही यशोशिखरावर राहण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान अतिशय…

पिंपळस ते येवला व लासलगाव ते खेडलेझुंगे रस्त्याच्या कामांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून…

नाशिक,दि.२८ एप्रिल :- पिंपळस ते येवला या ५६० कोटी रुपयांच्या तसेच लासलगाव ते खेडले झुंगे या १३४ कोटी रुपयांच्या चौपदरी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना अधिक गती देऊन नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे माजी…

पाचोऱ्यात रांगोळी कलाकार शैलेश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सत्यजीत तांबे यांची सदिच्छा भेट

पाचोरा, २८ एप्रिल : कला आणि कलाकार यांचं नातं केवळ प्रदर्शनापुरतं मर्यादित नसतं, तर ते हृदयाच्या गाभ्याशी जोडलेलं असतं. हेच उदाहरण पुन्हा एकदा घडले, जेव्हा शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी पाचोऱ्यातील प्रतिभावंत रांगोळी कलाकार…

आंबेगाव-शिरूरच्या जलविकासाला दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवी दिशा!

पुणे, २६ एप्रिल : आंबेगाव–शिरूर विधानसभा मतदारसंघातील वेळ, घोड आणि भीमा खोऱ्यातील दीर्घकालीन पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. माजी मंत्री तथा आंबेगाव–शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या…

आमदार सत्यजीत तांबे यांची जिल्हा प्रशासनाकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कार्यालयाची…

२५ एप्रिल, संगमनेर: जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्र आणणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनला कायमस्वरूपी कार्यालयाची आवश्यकता असल्याचे भान देऊन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा…

औंधचा कुस्तीपटू विराज रानवडे याची ‘कुमार भारत केसरी’ स्पर्धेत दणदणीत कामगिरी!

औंधचा कुस्तीपटू विराज रानवडे याची ‘कुमार भारत केसरी’ स्पर्धेत दणदणीत कामगिरी! औंधचा युवा कुस्तीपटू विराज विकास रानवडे याने हिमाचल प्रदेश येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘भारत केसरी दंगल’ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत ‘कुमार भारत केसरी’ हा…

युपीएससीच्या रँकमध्ये झळकला तेव्हा बिरू मेंढरं चारत होता !

यमगे (ता. कागल) येथील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेव सिद्धाप्पा डोणेंने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात ५५१वा क्रमांक पटकावत कुटुंबाच्या कष्टांना यशाचं तोरण बांधलं आहे. वडील सिदाप्पा व आई बाळाबाई हे दोघंही मेंढपाळ.…

छगन भुजबळांच्या प्रयत्नांतून ५ नळ पाणीपुरवठा योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता

नाशिक, येवला, दि. २२ एप्रिल :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन अंतर्गत येवला मतदारसंघातील निफाड तालुक्यातील तांत्रिक बदल झालेल्या वनसगाव, वाहेगाव ,शिरवाडे वाकद आणि येवला तालुक्यातील अंदरसुल, बाळापूर…