आमदार सत्यजीत तांबे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या लोकलेखा समितीवर निवड

संगमनेर, १५ मे : महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्वात प्रतिष्ठित आणि जबाबदारीच्या समित्यांपैकी एक असलेल्या लोकलेखा समितीवर (Public Accounts Committee) आमदार सत्यजीत तांबे यांची निवड झाली आहे. विधानमंडळ सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या…

सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचा १०वी व १२वीत १००% निकाल!

पाषाण, १४ मे २०२५ : सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, पाषाण ही शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. २००१ मध्ये सुरू झालेली ही शाळा यंदा आपल्या रौप्य…

छगन भुजबळांच्या प्रयत्नांतून नगरसूल रेल्वेस्थानकावर साकारणार कव्हर्ड गुड्स शेड

येवला, १२ जून: नगरसूल रेल्वेस्थानकावर कव्हर्ड गुड्स शेडच्या बांधकामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यामुळे येथे येणाऱ्या खतांच्या आवकीला सुरक्षितता मिळेल तसेच शेतकऱ्यांच्या मालाची साठवणुकीसाठीही योग्य सुविधा उपलब्ध होईल. ही मंजुरी मिळवून देण्यात…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश; हरिबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

संगमनेर, १३ जून : नाशिक-पुणे महामार्गावरील वेल्हाळे (ता. संगमनेर) येथील प्रसिद्ध हरिबाबा देवस्थानाला शासनाकडून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. हा निर्णय भाविकांसाठी आनंदाचा आहे, आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने केलेल्या…

संगमनेर शहर सुरक्षेच्या मुद्द्यावरून आमदार तांबे आक्रमक

संगमनेर, 12 मे: शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून ५० लाख रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात पडली…

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अवकाळी पावसाच्या नुकसानीसह मान्सूनपूर्व खरीप हंगामाचा आढावा

नाशिक,येवला,दि.९ मे:- येवला मतदारसंघासाठी खतांचे जेवढं आवांटन मंजूर आहे तेवढं खते उपलब्ध करून घ्यावी. खते व बी बियाणे यांचा बफर स्टॉक करून ठेवण्यात यावा. तसेच मागणी असलेल्या गावांना तातडीने पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या अशा सूचना राज्याचे…

भारतीय सैन्याकडून धाडसी कारवाई: पाकिस्तानची लाहोरजवळील एअर डिफेन्स प्रणाली उद्ध्वस्त

नवी दिल्ली, ८ मे : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत गुरुवारी एक निर्णायक पाऊल उचलत पाकिस्तानच्या लाहोरजवळील एअर डिफेन्स प्रणाली उद्ध्वस्त करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय…

महिला सशक्तीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.८ मे :- महिला ही अबला नाही तर सबला आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करण्यासाठी महिलांनी शिक्षण घेऊन धैर्याने पुढे यावे.महिला सशक्तीकरण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे.असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ…

समता परिषदेच्या अखंड प्रयत्नांमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत -माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक, ८ मे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी (अन्य मागासवर्गीय) समुदायासाठी २७% राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाजासह भटक्या-विमुक्त समाजाच्या…

सोमेश्वर फाउंडेशन’च्या ‘पुणे आयडॉल’ स्पर्धेचा श्रीगणेशा १९ मे पासून

पुणे : ‘सोमेश्वर फाउंडेशन’ आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक, कलाकरांची 'पुणे आयडॉल २०२५' स्पर्धा दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील १९ ते २४ मे २०२५ या दरम्यान, पंडित भिमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे होणार असल्याची माहिती सोमेश्वर फाउंडेशनच्या…