नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत आता सर्वात प्रबळ व पारंपारिक दावेदाराची एंट्री!

नाशिक, २२ मे :महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ हे एक अजिंक्य नाव आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची, निर्णयक्षमतेची आणि विकासकार्यासाठीच्या समर्पणाची सर्वत्र…

समीर भुजबळ-गडकरी ‘भेटीतून’ येवलेकरांना विकासकामांची मोठी ‘भेट’

नाशिक,दि.२० मे:- राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली येवला विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पूल योजनांना ऐतिहासिक गती मिळत आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येवला शहर उड्डाणपूल किंवा…

आंबेडकरांनी एकट्यानेच संविधान लिहिलं- समता महोत्सवात मंत्री भुजबळांचे प्रतिपादन

मुंबई, २१ मे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित 'समता महोत्सव-२०२५'चा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्याचे…

पुणे-नाशिक रेल्वे वळसा घालून नाही, तर सरळमार्गेच न्या- GMRT साठी बोगद्याचा पर्याय सुचवत भुजबळांची…

नाशिक, 19 मे :केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी नवीन मार्ग संरेखन महाराष्ट्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे स्पष्ट केले आहे. हा मार्ग जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या…

गायक, कलावंतांनी  कालानुरूप होणारे बदल स्वीकारले पाहिजे – पं. अजय पोहनकर

पुणे : आजच्या युवा पिढीला ऐकण्यासाठी मी इथे आलो आहे. गायकांनी भूतकाळात न जागता बदल मान्य केले पाहिजेत. आज कराओके च्या युगात गायकांना वाद्यवृंदासह गायनाचे व्यासपीठ मिळवून देण्याचे सोमेश्वर फाऊंडेशनचे काम  कौतुकास्पद आहे. या संधीचा फायदा…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांच्या पगाराचा मार्ग मोकळा

नाशिक, १७ मे : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या सुमारे जिल्ह्यातील १५,००० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा एप्रिल महिन्याचा पगार प्रलंबित होता. शालार्थ आयडीच्या चौकशांनुसार पगारासाठी अनुदान उपलब्ध असूनही वेतन…

येवला मतदारसंघातील विद्युत प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश

येवला,दि.१६ मे :- येवला मतदारसंघात एसीएफ अर्थात कृषी आकस्मिकता निधीतील विद्युत उपकेंद्रांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत मंजूर असलेली कामे तातडीने सुरु करा अशा सूचना राज्याचे माजी…

महाराष्ट्राच्या गायन प्रतिभेचा महोत्सव “पुणे आयडॉल २०२५”चे उद्घाटन १९ मे रोजी

पुणे, १६ मे : पुण्यातील सांगीतिक क्षेत्रातील मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी “पुणे आयडॉल” ही गायन स्पर्धा याही वर्षी पारंपरिक उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. सोमेश्वर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने गेली तब्बल दोन दशके ही स्पर्धा संपूर्ण…

श्री क्षेत्र संत सावता महाराज समाधी तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गाचा दर्जा निर्गमित

मुंबई, मे १५ : महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील अरण गावात असलेल्या श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी या तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम विकास विभागाने १३ मे २०२५ रोजी याबाबतचा…

भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे यांना मा. नगरसेवक सनी…

माजी नगरसेवक श्री. सनी निम्हण यांनी नुकतेच भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड झालेल्या श्री. शत्रुघ्न काटे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी श्री. काटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या नव्या कार्यकाळासाठी…