पुण्यात शिकणाऱ्या गरजू-गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणार विनायकी – विनायक निम्हण शिष्यवृत्ती

पुणे - कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट मा. आ. विनायक (आबा) निम्हण यांनी पाहिले होते. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करायचे. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या…

भुजबळांच्या प्रयत्नांतून नाशिक रोड रेल्वेस्थानकावर साकारणार कायमस्वरूपी होल्डिंग एरिया

नाशिक, 3 जुलै: नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी होल्डिंग एरिया (Permanent Holding Area - PHA) उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा…

‘विनायकी’ गौरव शिष्यवृत्ती उपक्रमाच्या आयोजनासंदर्भात पत्रकार परिषद

'विनायकी' गौरव शिष्यवृत्ती उपक्रमाच्या आयोजनासंदर्भात पत्रकार परिषद पुणे, 3 जुलै 2025 — कार्यसम्राट आमदार विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने 'विनायकी' गौरव शिष्यवृत्ती उपक्रम राबविण्यात येत आहे. या…

सत्यजीत तांबे युवकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बनावट भेसळयुक्त पदार्थांवरून विधानपरिषदेत आक्रमक

मुंबई, २ जुलै: महाराष्ट्रातील बाजारपेठेत बनावट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा अंमल वाढत आहे. विशेषतः Sting आणि एनालॉग पनीर सारख्या उत्पादनांमध्ये धोकादायक रसायने आणि बनावट सामग्री वापरल्याचे निष्कर्ष समोर आले असूनही, अन्न व औषध प्रशासन विभाग…

आमदार तांबे यांच्या प्रयत्नांना यश; प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कासाठी सरकारचे निर्णायक पाऊल

मुंबई, १ जुलै : अखेर दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत प्रकल्पग्रस्तांसाठीच्या विशेष पदभरतीच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. २००७ नंतर अडखळलेली ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने…

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने येवल्यात मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरण वाटप व तपासणी…

नाशिक, २९ जून २०२५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार, तसेच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री…

मंत्री भुजबळांच्या मार्गदर्शनाखाली येवल्यात ‘राजस्व समाधान शिबीर’ संपन्न

येवला, २७ जून – राज्याच्या महसूल विभागाच्या वतीने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन येवला तालुक्यातील माऊली लॉन्स येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या…

भुजबळ यांच्या हस्ते अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहाय्य उपकरणांचे वितरण

येवला, 27 जून:राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहरातील राधाकृष्ण लॉन्स येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी नि:शुल्क कृत्रिम हातपाय बसविणे व कॅलीपर्स वितरण शिबिर यशस्वीपणे पार…

सत्यजीत तांबे यांच्या निधीतून संगमनेरमध्ये ७ शाळांना ८७.५ लाख रुपयांचा निधी

संगमनेर, २६ जून : संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाची घटना घडली आहे. तालुक्यातील सात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आमदार सत्यजीत तांबे यांच्या निधीतून एकूण ८७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. हा निधी…

येवला बाजार समितीच्या कामकाजात ‘एआय’चा वापर करण्याचे भुजबळांचे आवाहन

येवला, दि.२३ जून :-* हे जग तंत्रज्ञानाच्या विकासाने अधिक पुढे चाललं आहे. या स्पर्धेत राज्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी शासनाने आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणा वापरली जात आहे. या यंत्रणेचा अभ्यास करून बाजार समितीमध्ये ही ए. आय. यंत्रणा विकसित…