मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण व सोमेश्वर फाउंडेशन यांच्या पुढाकाराने विशेष योग शिबिर यशस्वीपणे…

पाषाण, २१ जून – सनी विनायक निम्हण यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘विशेष योग शिबिर व शालेय योगासन स्पर्धा’चा भव्य समारोप आज गोविंदा मंगल कार्यालय, सोमेश्वरवाडी येथे संपन्न झाला. तीन दिवस…

पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे कलाग्राम हे लवकरच निर्माण होईल -छगन भुजबळ

नाशिक,दि.२१ जून : नाशिकच्या शेतकरी, आदिवासी बांधव, बचतगट, विविध कलाकार यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी कलाग्राम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कलाग्राम अतिशय चांगलं सुव्यवस्थित राहण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येईल.…

भुजबळांच्या प्रयत्नांना यश, महाराष्ट्र एक्स्प्रेस LHB डब्यांसह सज्ज!

येवला, १८ जून – कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वे सेवा आता अधिक आधुनिक आणि सुविधासंपन्न झाली आहे. रेल्वे मंत्रालयाने या गाडीतील जुन्या डब्यांची जागा आधुनिक लिंक हाफमन बुश (LHB) डब्यांनी घेतली असून, यामुळे प्रवाशांना आरामदायी,…

धान्य वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी दुकानदारांचे थकीत कमीशन देण्याचे भुजबळांचे निर्देश

मुंबई, दि. 17: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागील थकीत कमीशनची रक्कम लवकरच देण्यात येईल, असे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने आपला हिस्सा तातडीने…

शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर आ.सत्यजीत तांबे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा

मुंबई, १८ जून : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर राज्यातील…

अवकाळीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांची मतदारसंघ बैठक, यंत्रणेला विविध सूचना!

येवला,दि.१५ जून:- शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावे. अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…

भुजबळ बोलले, प्रशासन हलले… ४२ वर्षांपासूनचे अतिक्रमण हटले!

नाशिक, ता. १५ : द्वारका चौक आणि सर्व्हिस रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येचे मूळ कारण असलेल्या अतिक्रमणांवर नाशिक महापालिकेने रविवारी (ता. १५) मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यामध्ये व्यावसायिकांनी रस्त्यावर केलेली अनेक अनधिकृत बांधकामे, शेड्स…

सोमेश्वर फाउंडेशन व डॉ. मनीषा योग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय योगासन स्पर्धेचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नानंतर 21 जून दिवस संपूर्ण जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा होत आहे. योगाभ्यास आणि त्याचे शारीरिक व मानसिक फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात 21 जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.…

आ. सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश

अहिल्यानगर, ११ जून : राज्यातील दिव्यांग शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासह विविध आर्थिक लाभांच्या प्रश्नावर अखेर यश मिळाले आहे. अहिल्यानगर दिव्यांग शाळा शिक्षक व कर्मचारी संघटना आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे…

माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे शिवधनुष्य तब्बल 1104…

पुणे, पाषाण – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सोमेश्वरवाडी (पाषाण) येथील श्री सोमेश्वर मंदिर प्रांगणात सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने व सोमेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर…