मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने येवल्यात मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरण वाटप व तपासणी…

नाशिक, २९ जून २०२५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार, तसेच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री…

मंत्री भुजबळांच्या मार्गदर्शनाखाली येवल्यात ‘राजस्व समाधान शिबीर’ संपन्न

येवला, २७ जून – राज्याच्या महसूल विभागाच्या वतीने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन येवला तालुक्यातील माऊली लॉन्स येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या…

भुजबळ यांच्या हस्ते अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहाय्य उपकरणांचे वितरण

येवला, 27 जून:राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहरातील राधाकृष्ण लॉन्स येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी नि:शुल्क कृत्रिम हातपाय बसविणे व कॅलीपर्स वितरण शिबिर यशस्वीपणे पार…

सत्यजीत तांबे यांच्या निधीतून संगमनेरमध्ये ७ शाळांना ८७.५ लाख रुपयांचा निधी

संगमनेर, २६ जून : संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाची घटना घडली आहे. तालुक्यातील सात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आमदार सत्यजीत तांबे यांच्या निधीतून एकूण ८७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. हा निधी…

येवला बाजार समितीच्या कामकाजात ‘एआय’चा वापर करण्याचे भुजबळांचे आवाहन

येवला, दि.२३ जून :-* हे जग तंत्रज्ञानाच्या विकासाने अधिक पुढे चाललं आहे. या स्पर्धेत राज्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी शासनाने आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणा वापरली जात आहे. या यंत्रणेचा अभ्यास करून बाजार समितीमध्ये ही ए. आय. यंत्रणा विकसित…

स्त्री-शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीमाईंची प्रेरणा घेऊन मुलींनी भरारी घ्यावी- भुजबळ

नाशिक,दि.२३ जून:- तंत्रज्ञानाने जग अतिशय जवळ आले असून विद्यार्थी जगभरात जाऊन करिअर करत आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध भाषा अवगत कराव्यात त्यातून विद्यार्थी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकतात असे प्रतिपादन राज्याचे…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यातील वकील संघांच्या ग्रंथालयांना मिळणार…

जळगाव, दि. २४ जून – जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख वकील संघांच्या ग्रंथालयांना आमदार निधीतून कायदेशीर ग्रंथांचा खजिना उपलब्ध करून देण्याची ऐतिहासिक घोषणा पाचोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक…

लासलगावच्या बळीराजाला भुजबळांचे बळ, वीजव्यवस्थेचे होतेय जोरात बळकटीकरण

येवला, दि. २२ जून – येवला विधानसभा मतदारसंघातील लासलगावसह ४६ गावांच्या विद्युत पुरवठ्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज निफाड तालुक्यातील देवगाव,…

…आणि भुजबळांनी थेट अधिकाऱ्यालाच फोन लावत दिले काम सुरू करण्याचे आदेश!

लासलगाव, दि. २२ जून – लासलगाव-पाटोदा रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेतील पुलाच्या बांधकामाच्या प्रगतीची आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तपासणी केली. या पुलासाठी ४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला…

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून ५६० कोटींचे पिंपळस-येवला चौपदरी रस्ता काँक्रिटीकरण सुरू

येवला, दि. २२ जून – पिंपळस ते येवला या महत्त्वाच्या रस्त्याचे चौपदरी काँक्रिटीकरणाचे काम अखेरीस सुरू झाले असून या प्रकल्पासाठी ५६० कोटी रुपयांच्या निधीचे मंजूर होणे हे मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांचे फलित आहे. आज निफाड परिसरात या…