भाजपात गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत येणार, जयंत पाटील यांचा दावा

ठाणे | पक्षातून भाजपामध्ये गेलेले अनेक नेते येत्या काही महिन्यांत राष्ट्रवादीत परततील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ठाणे दौऱ्यावर असताना…

सोईस्कर प्रभाग पदरात पाडून घेण्याच्या चढाओढीत पक्षाचं नुकसान टाळण्याचे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान!

पुणे । मोदी लाटेतही भाजपाला धोबीपछाड देणाऱ्या दक्षिण उपनगरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रभाग रचनेचाच धसका घेतला असल्याचे चित्र आहे. सोईस्कर प्रभाग पदरात पाडून घेण्याच्या चढाओढीत पक्षाचं नुकसान…

महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याची आमची भूमिका – अजित पवार

मुंबई | गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, माजी उपनगराध्यक्ष स्नेहा बागडे, प्रदीप बेंडल यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी…

कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं, सांगताही येईना, बोलताही येईना

कर्जत | कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय. कुणाला सांगताही येईना, बोलताही येईना, अशा शेलक्या शब्दात माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केलीय. जामखेडमधील एका कार्यक्रमात आमदार…

पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्वसाधारण सभेला खा.अमोल कोल्हेंची उपस्थिती

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली तरी विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या होत…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

मुंबई | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबतचा नियुक्ती आदेश आज जारी केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून…

भाजपचे वायदे म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ – प्रशांत जगताप 

पुणे | पुण्यात महानगर पालिकेवर भाजपाची सत्ता आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजपने येथील नागरिकांना वेठीस धरले आहे. भाजपने सत्ता स्थपन करून साडेचार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत चालला आहे. हे पाहता पुणेकरांना निवडणुकीआधी भाजपने दिलेल्या…

वास्तुविशारद निसारभाई तांबोळी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समिती आणि निसारभाई तांबोळी सत्कार समितीच्या वतीने दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन आळेफाटा | पुणे येथील सुप्रसिद्ध वास्तुविशारद निसारभाई तांबोळी यांना त्यांनी समाजासाठी केलेल्या निस्वार्थी सेवा कार्याबद्दल…

सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्ते पदाचा राजीनामा

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांनंतर  महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहिला मिळत आहे. सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. थेट हायकमांडला पत्र लिहून सचिन सावंत यांनी…

डेरा सच्चा सौदाच्या राम रहिमला जन्मठेप

पंचकुला | पंजाबमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना कोर्टानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलीय. सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी राम रहीम दोषी ठरले होते. त्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात…