पवारांच्या बोलण्याने मी लहान होत नाही : पंकजा मुंडे
मी मोठी नेता नसल्याचं पवारसाहेब म्हणाले मी त्यांच्या बोलण्याने लहान होत नाही : पंकजा मुंडे यांच प्रत्युत्तर
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नुकताच दसरा मेळावा पार पडला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी…