युतीमध्ये 25 वर्षे नको ती अंडी उबवली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

बारामती | राजकारणात आम्ही देखील शरद पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरद पवार जे करतायेत ते बघायला हवे. राजकारणात देखील इनक्युबेशन सेंटर आम्ही पंचवीस- तीस वर्षांपूर्वी उघडले होते. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण…

भाजपचा दादरा आणि नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर विजयी

सिल्वासा | दादरा नगर हवेलीच्या जनतेनं दिवंगत माजी खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना विजयी केलं आहे. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार 834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या…

वानखेडेंना अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार, वसूली गँगचा पर्दाफाश होतोय – नवाब मलिक

मुंबई | समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत…

चौकशीत सहकार्य करत असतानाही अनिल देशमुखांना अटक होणं दुर्दैवी – रोहित पवार

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान…

मलिकांच्या टि्वटनंतर ‘मुंबई रिव्हर अँथम’मधून जयदीप राणाचे नाव काढले?

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद देऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले. अमृता फडणवीस यांच्यावर चित्रीत झालेल्या 'मुंबई…

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; शरद पवारांना पुरावे देणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप आज केला. या आरोपाला फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. फडणवीस बिना पुराव्याचा आरोप करत नाही. आजपर्यंत केलेला…

फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रग्जचे खेळ – नवाब मलिक

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून क्रूझ ड्रग प्रकरणासंदर्भात राज्यातील राजकारणात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होत असल्याचे समोर येत आहे. त्यातच मलिक यांनी आज पुन्हा एकदा आरोप करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली…

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी संपता संपेनात

मुंबई | क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडेंनी केलेल्या कारवायांबद्दल अल्पसंख्याक…

दिवाळीच्या काळात चाकण चौकातील वाहतूक नियमांमध्ये बदल – खा.अमोल कोल्हे

चाकण | आगामी दिवाळीच्या काळात होणारी चाकण चौकातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन किमान १५ दिवसांसाठी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ९ यावेळेत कन्टेनर आदी जड वाहनांच्या वाहतूक बंद ठेवण्यासह विविध उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. अमोल…

एनसीबी, आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणाचा वापर नागरिकांना बदनाम करण्यासाठी होतोय – जयंत पाटील

रत्नागिरी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. नवाब मलिक हे एनसीबीबाबत सत्य लोकांसमोर मांडत आहेत. केंद्रीय यंत्रणा गैरप्रकार करुन लोकांची दिशाभूल करत आहेत. एनसीबी, आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणांचा वापर नागरिकांना…