कंगना राणावतच्या बेताल वक्तव्यावरुन सत्यजीत तांबेंचे भाजपला परखड सवाल!

अभिनेत्री कंगना राणावतच्या बेताल वक्तव्यावरुण सत्यजीत तांबेंचे भाजपला परखड सवाल! अभिनेत्री कंगना राणावतने एका कार्यक्रमात '१९४७ मध्ये भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही भिक होती', अस बेताल वक्तव्य केले. या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून तीव्र…

मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह आमदार झिशान सिद्दीकी यांचं सोनिया गांधींना पत्र

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचं सोनिया गांधींना पत्र; भाई जगताप यांच्यावर कारवाईची केली मागणी मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकीआधीच काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. वांद्रे पश्चिमचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुंबई काँग्रेसचे…

अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला; नवाब मलिक यांचा घणाघात

अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी…

पुरंदरे ऐकायला- वाचायला मिळाले हे आमच्या पिढीचे भाग्यचं – फडणवीस

प्रख्यात साहित्यिक, लेखक, नाटककार, पद्मविभूषण,  बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सकाळी निधन झाले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र…

सटाणा येथील फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांना न्याय द्या – सत्यजित तांबे

सत्यजीत तांबेंची शेतकऱ्यांना न्याय देण्याची सरकारला विनंती! नाशिक | नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांनी ३१ शेतकऱ्यांना १ कोटी ४ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी…

अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मंडेला’ नावाचा तमिळ भाषेतला सिनेमा पाहिला. ओटीटीवरचा सिनेमा असल्यामुळे त्यातला नायक आणि कथानकही पठडीबाहेरचे असणार हे गृहीतच होतं. या सिनेमातला हिरो अजिबातच हिरो या कॅटेगरीत न बसणारा, ना दिसायला ना…

डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषदसाठी उमेदवारी जाहीर

दिवंगत काँग्रेस नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या एका जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपकडून औरंगाबाद भाजपा अध्यक्ष संजय किणेकर हे…

विक्रम गोखलेंनी मुख्यमंत्री व्हावे; याचा मलाही आनंद होईल : पृथ्वीराज चव्हाण

पुणे | पुण्यात विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला आहे. त्यावेळी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना - भाजपने एकत्र…

तणावग्रस्त परिसरात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

राज्यात काही जिल्ह्यांध्ये त्रिपूरातील कथित घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'अमरावती शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. पूर्ण शहरात परिस्थिती नियंत्रणात…

खासदार कोल्हेंनी एकांतवासाचं ‘अनमोल’ गुपित उलगडलं ….

खासदार कोल्हेंनी एकांतवासाचं ‘अनमोल’ गुपित उलगडलं, म्हणाले…. अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे काही दिवसांसाठी एकांतवासात जाणार आहेत. त्याबाबतची पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली असून त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. अखेर…