द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नी खा.अमोल कोल्हे यांनी सरकारकडे केल्या या मागण्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी आज संसदेत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी…

अनिल देशमुख किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतीही पैशाची मागणी नाही! सचिन वाझेंची चांदिवाल आयोगासमोर कबुली

अनिल देशमुख किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतीही पैशाची मागणी नाही! वाझेची चांदिवाल आयोगासमोर कबुली चांदिवाल आयोगासमोर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मोठा खुलासा केला आहे. 100 कोटींची खंडणी मागितली असल्याच्या प्रकरणात आता नवीन वळण आले…

स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने झाला – देवेंद्र फडणवीस

नागपूर - अकोला - बुलढाणा - वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर विधान परिषद | चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय

नागपूर | नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. (Nagpur MLC election result) नाट्यमय घडामोडीनंतर या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजप…

महाराज राज्य भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी मागवले अर्ज

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, भूमी अभिलेख पदांच्या 1000 हून अधिक जागा रिक्त आहेत. यासाठी अर्ज भरण्याचा कालावधी ९ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत उमेदवार अर्ज…

अजूनही मुंबईतील काही भागात सरकारी बँका का नाहीत? शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा सरकारला सवाल

अजूनही मुंबईतील काही भागात सरकारी बँका का नाहीत? शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा सरकारला सवाल नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील खासदार आपल्या जनतेचे विविध प्रश्न अतिशय सडेतोड पणे मांडताना दिसत आहेत.…

बिग बॉस मराठी : सीझन 3 ‘गायत्री घराबाहेर कशी गेली?’ जनतेचा सवाल!

बिग बॉस मराठी : सीझन 3 'गायत्री घराबाहेर कशी गेली?' जनतेचा सवाल! बिग बॉस मराठी ३ या रियालिटी कार्यक्रमात घरातील शेवटच्या कॅप्टनचा टास्क पार पडला यामध्ये जय च्या मदतीने कॅप्टनपद मीनल शाहला मिळालं. तर नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय…

पदाचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही; NCB च्या कार्यपद्धतीवरुन खा. सुप्रिया सुळे…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत नार्कोटिक ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्याविषयक विधेयकावरील चर्चेदरम्यान एनसीबी या केंद्रीय संस्थेमार्फत महाराष्ट्रात सुरु असलेल्या मनमानी कारवाईबाबत आपले विचार मांडले. या…

कर्जत नगरपंचायत निवडणूक | भाजपच्या उमेदवारांची शेवटच्या क्षणी माघार! राम शिंदे संतापले

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेड मधील कर्जत नगरपंचायतीचाही निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. या निवडणूकीचा आज उमेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. कर्जत नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी राज्य…

मेगा विलीनीकरण! श्रीराम सिटी युनियन, श्रीराम कॅपिटल श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्समध्ये होणार विलीन.

मेगा विलीनीकरण! श्रीराम सिटी युनियन, श्रीराम कॅपिटल श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्समध्ये होणार विलीन. भारतातील सर्वात मोठी रिटेल फायनान्स NBFC बनणार STFC, SCUL आणि SCL ​​विलीनीकरणानंतर, विलीन झालेल्या घटकाची एकत्रित रक्कम AUM रु.…